S M L

सचिनने घेतली युवीची भेट

29 मार्चमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज युवराज सिंगची लंडनमध्ये भेट घेतली. अमेरिकेत केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर युवराज सिंगची अमेरिकेतून सुटका झाली. आणि युवी सध्या लंडनमध्ये आहे. आणि कालच सचिन तेंडुलकरही टाचेच्या नियमित उपचारासाठी सध्या लंडनमध्ये दाखल झाला. युवी लंडनमध्ये असल्याचं कळाल्यावर सचिनने तातडीने युवीची भेट घेतली. युवीच्या तब्येतीची सचिनने विचारपुस केली. युवराज सिंगची शुभेच्छाही दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 04:41 PM IST

सचिनने घेतली युवीची भेट

29 मार्च

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज युवराज सिंगची लंडनमध्ये भेट घेतली. अमेरिकेत केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर युवराज सिंगची अमेरिकेतून सुटका झाली. आणि युवी सध्या लंडनमध्ये आहे. आणि कालच सचिन तेंडुलकरही टाचेच्या नियमित उपचारासाठी सध्या लंडनमध्ये दाखल झाला. युवी लंडनमध्ये असल्याचं कळाल्यावर सचिनने तातडीने युवीची भेट घेतली. युवीच्या तब्येतीची सचिनने विचारपुस केली. युवराज सिंगची शुभेच्छाही दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close