S M L

मराठवाड्यात एटीएसने केली 12 संशयितांना अटक

29 मार्चअकोल्यामध्ये दोन संशयितांना अटक केल्यानंतर आज एटीएसीने मराठवाड्यासह नंदूरबारमध्ये देखिल मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत 12 संशयितांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. बीड जिल्हातून 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी माजलगावमधून 2 तर परळी मधून 3 जणंाचा संशयितांमध्ये समावेश आहे. नंदूरबार जिल्हातून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय तर अकोल्यातून 2 जण आणि औरंगाबादमधून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 10:16 AM IST

मराठवाड्यात एटीएसने केली 12 संशयितांना अटक

29 मार्च

अकोल्यामध्ये दोन संशयितांना अटक केल्यानंतर आज एटीएसीने मराठवाड्यासह नंदूरबारमध्ये देखिल मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत 12 संशयितांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. बीड जिल्हातून 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी माजलगावमधून 2 तर परळी मधून 3 जणंाचा संशयितांमध्ये समावेश आहे. नंदूरबार जिल्हातून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय तर अकोल्यातून 2 जण आणि औरंगाबादमधून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close