S M L

सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी शिवसेनेची रायगड बंदची हाक

29 मार्चरायगडमधल्या दिवेआगरमधील सुवर्णगणेशाची मूर्ती चोरीला जाऊन 6 दिवस उलटले अजूनही मूर्ती न सापडल्यामुळे शिवसेनेनं रायगड बंदचं आवाहन केलंय. रायगडमधल्या मुख्य शहरांमध्ये बंद पाळण्यात येतोय. काही ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गणेशमूर्ती प्रकरणाच्या तपासात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. काल संशयित दरोडेखोरांचे फोटो जारी करण्यात आले आहे. पण या चोरीमुळे दिवेआगरकडे पर्यटकांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे इथले नागरिक आता चिंताग्रस्त झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 10:22 AM IST

सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी शिवसेनेची रायगड बंदची हाक

29 मार्च

रायगडमधल्या दिवेआगरमधील सुवर्णगणेशाची मूर्ती चोरीला जाऊन 6 दिवस उलटले अजूनही मूर्ती न सापडल्यामुळे शिवसेनेनं रायगड बंदचं आवाहन केलंय. रायगडमधल्या मुख्य शहरांमध्ये बंद पाळण्यात येतोय. काही ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गणेशमूर्ती प्रकरणाच्या तपासात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. काल संशयित दरोडेखोरांचे फोटो जारी करण्यात आले आहे. पण या चोरीमुळे दिवेआगरकडे पर्यटकांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे इथले नागरिक आता चिंताग्रस्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close