S M L

आनंद नाडकर्णी यांचं मानसोपचार केंद्र सील

29 मार्चप्रख्यात मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णी यांचं ठाण्यातील मानसोपचार केंद्र महानगरपालिकेनं सील केलं आहे. पण ही कारवाई नियमांविरुध्द आहे. महापालिका प्रशासनाने सुडबुध्दीने ही कारवाई केली असा आरोप नाडकर्णी यांनी केला. आयपीएच अर्थात इनस्टिट्युट फॉर सायकॉलॉजिक हेल्थ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं मानसोपचार कें द्र आहे. ठाणे आयुक्त आर राजीव यांनी ही कारवाई केली आहे. थकीत मालमत्ता करापोटी ही कारवाई केल्याचं पालिकेच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 11:22 AM IST

आनंद नाडकर्णी यांचं मानसोपचार केंद्र सील

29 मार्च

प्रख्यात मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णी यांचं ठाण्यातील मानसोपचार केंद्र महानगरपालिकेनं सील केलं आहे. पण ही कारवाई नियमांविरुध्द आहे. महापालिका प्रशासनाने सुडबुध्दीने ही कारवाई केली असा आरोप नाडकर्णी यांनी केला. आयपीएच अर्थात इनस्टिट्युट फॉर सायकॉलॉजिक हेल्थ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं मानसोपचार कें द्र आहे. ठाणे आयुक्त आर राजीव यांनी ही कारवाई केली आहे. थकीत मालमत्ता करापोटी ही कारवाई केल्याचं पालिकेच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close