S M L

नाशिकमध्ये कंपनीत वायुगळती; एका जणांचा मृत्यू

30 मार्चनाशिकच्या एमआयडीसीमध्ये थायसन कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमध्ये एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर पाचजण अत्यवस्थ आहेत. वायुगळती पूर्णपणे थांबवण्यात यश आलंय. अत्यवस्थ कामगारांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 07:41 AM IST

नाशिकमध्ये कंपनीत वायुगळती; एका जणांचा मृत्यू

30 मार्च

नाशिकच्या एमआयडीसीमध्ये थायसन कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमध्ये एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर पाचजण अत्यवस्थ आहेत. वायुगळती पूर्णपणे थांबवण्यात यश आलंय. अत्यवस्थ कामगारांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close