S M L

इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिक पुन्हा रस्त्यावर

30 मार्चडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकरची संपूर्ण जागा देण्यात यावी यासाठी आज रिपाइं गवई गटाच्या वतीने आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला. रिपाइं नेते राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. 14 एप्रिलपर्यंत इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरीत न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजेंद्र गवई यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 11:03 AM IST

इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिक पुन्हा रस्त्यावर

30 मार्च

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकरची संपूर्ण जागा देण्यात यावी यासाठी आज रिपाइं गवई गटाच्या वतीने आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला. रिपाइं नेते राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. 14 एप्रिलपर्यंत इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरीत न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजेंद्र गवई यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close