S M L

टी-20 साठी भारत-आफ्रिका आमनेसामने

30 मार्चभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवली जाणारी एकमेव टी-20 मॅच आज जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील भारताची युवा टीम कालच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. एकच टी-20 मॅच असली तरी या मॅचचा अनुभव युवा क्रिकेटपटूंसाठी महत्वाचा असेल असं मत भारतीय टीमचे कोच डंकन फ्लेचर यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 12:53 PM IST

टी-20 साठी भारत-आफ्रिका आमनेसामने

30 मार्च

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवली जाणारी एकमेव टी-20 मॅच आज जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील भारताची युवा टीम कालच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. एकच टी-20 मॅच असली तरी या मॅचचा अनुभव युवा क्रिकेटपटूंसाठी महत्वाचा असेल असं मत भारतीय टीमचे कोच डंकन फ्लेचर यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close