S M L

गडचिरोलीसाठी 'ट्रायबल बटालियन'ची गृहमंत्र्यांची घोषणा

30 मार्चगडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा पाऊलं उचलंय. नक्षलवादांचा सामना करण्यासाठीट्रायबल बटालियनची घोषणा केली गेली. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज यासंदर्भात घोषणा केली. पोलीस भरतीच्या धर्तीवर ट्रायबल बटालियनची भरती केली जाणार आहे. या बटालियनमध्ये साधारण 1 हजार पोलीस असणार आहे. ही बटायलियन कधीपर्यंत सुरु होणार आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 01:51 PM IST

गडचिरोलीसाठी 'ट्रायबल बटालियन'ची गृहमंत्र्यांची घोषणा

30 मार्च

गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा पाऊलं उचलंय. नक्षलवादांचा सामना करण्यासाठीट्रायबल बटालियनची घोषणा केली गेली. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज यासंदर्भात घोषणा केली. पोलीस भरतीच्या धर्तीवर ट्रायबल बटालियनची भरती केली जाणार आहे. या बटालियनमध्ये साधारण 1 हजार पोलीस असणार आहे. ही बटायलियन कधीपर्यंत सुरु होणार आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close