S M L

दरवाढीचं भूत मानगुटीवर !

01 एप्रिल 2012महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर आजपासून दरवाढीचं भूत बसणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये केलेली दरवाढ आजपासून लागू होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर आजपासून महागणार आहेत. त्याचबरोबररेल्वेचा प्रवासही आजपासून महागणार आहे. तर सर्व्हिस टॅक्स वाढल्याने हॉटेलिंगही आजपासून महाग होणार आहे. केंद्रीय बजेट 2012-13स्वस्त होणार प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिनेमहाग होणारसिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअरसायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेराबजेटमध्ये इन्कम टॅक्सबाबत घोषणा - 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के- 10 लाखापासुन 30 टक्के_________________________________ राज्य बजेट 2012-13_________________________________ स्वस्त होणार कापड प्रक्रीया उद्योगावरील करात सवलतजीवनावश्यक वस्तू- सूट कामय हातमाग यंत्रमाग सुतांची परराज्यातून खरेदी सुतावरील कराचा दर 5 टक्यावरुन 2 टक्के कमी परिक्षेसाठी साधनसामुग्रीवर- 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमी सीएनजी किट बसवलेल्या मोटारींना 2 टक्के सूट बॅटरीवर चालणा-या वाहनांसाठी 100 टक्के सवलतमहाग होणार घरगुती गॅसवर 5 टक्के करव्यवसाय कर नोंदणी शुल्क वाढलंतंबाखू बिडीवर 12.5 टक्के करसुक्या मेव्यावर 5 टक्के करनैसर्गिक वायूवर 12.5 टक्के करसीएनजी दर वाढणारकार आणि जीपवरचा विक्रीकर वाढ मुंबईत लोकल प्रवाशांवरही दरवाढीचा बोजा पडला. सेकंड क्लासचे तिकीट आणि पासेसचे दर जुनेच असले तरी फर्स्ट क्लासच्या तिकीट आणि पासच्या दरात वाढ करण्यात आलीय. पासवर कमीत-कमी 15 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला - दादर-सीएसटी : 240 वरुन 255 रु.- चर्चगेट-विरार : 780 वरुन 870 रु- चर्चगेट-बोरिवली : 480 वरुन 535 रु.- सीएसटी-कल्याण : 720 वरुन 805 रु.- सीएसटी-डोंबिवली : 660 वरुन 735 रु.- सीएसटी-वाशी : 420 वरुन 465 रु.- सीएसटी-पनवेल : 660 वरुन 735 रु.सी-लिंकच्या टोलमध्येही वाढ करण्यात आली आहे. - कार : 55 रु. (पूर्वी 50 रु.)- ट्रक : 110 रु. (पूर्वी 100 रु.)- मिनीबस : 80 रु. (पूर्वी 75 रु.)

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 05:21 PM IST

दरवाढीचं भूत मानगुटीवर !

01 एप्रिल 2012

महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर आजपासून दरवाढीचं भूत बसणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये केलेली दरवाढ आजपासून लागू होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर आजपासून महागणार आहेत. त्याचबरोबररेल्वेचा प्रवासही आजपासून महागणार आहे. तर सर्व्हिस टॅक्स वाढल्याने हॉटेलिंगही आजपासून महाग होणार आहे.

केंद्रीय बजेट 2012-13

स्वस्त होणार प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिने

महाग होणारसिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअरसायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेरा

बजेटमध्ये इन्कम टॅक्सबाबत घोषणा

- 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के- 10 लाखापासुन 30 टक्के

_________________________________

राज्य बजेट 2012-13

_________________________________

स्वस्त होणार

कापड प्रक्रीया उद्योगावरील करात सवलतजीवनावश्यक वस्तू- सूट कामय हातमाग यंत्रमाग सुतांची परराज्यातून खरेदी सुतावरील कराचा दर 5 टक्यावरुन 2 टक्के कमी परिक्षेसाठी साधनसामुग्रीवर- 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमी सीएनजी किट बसवलेल्या मोटारींना 2 टक्के सूट बॅटरीवर चालणा-या वाहनांसाठी 100 टक्के सवलत

महाग होणार

घरगुती गॅसवर 5 टक्के करव्यवसाय कर नोंदणी शुल्क वाढलंतंबाखू बिडीवर 12.5 टक्के करसुक्या मेव्यावर 5 टक्के करनैसर्गिक वायूवर 12.5 टक्के करसीएनजी दर वाढणारकार आणि जीपवरचा विक्रीकर वाढ

मुंबईत लोकल प्रवाशांवरही दरवाढीचा बोजा पडला. सेकंड क्लासचे तिकीट आणि पासेसचे दर जुनेच असले तरी फर्स्ट क्लासच्या तिकीट आणि पासच्या दरात वाढ करण्यात आलीय. पासवर कमीत-कमी 15 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला

- दादर-सीएसटी : 240 वरुन 255 रु.- चर्चगेट-विरार : 780 वरुन 870 रु- चर्चगेट-बोरिवली : 480 वरुन 535 रु.- सीएसटी-कल्याण : 720 वरुन 805 रु.- सीएसटी-डोंबिवली : 660 वरुन 735 रु.- सीएसटी-वाशी : 420 वरुन 465 रु.- सीएसटी-पनवेल : 660 वरुन 735 रु.

सी-लिंकच्या टोलमध्येही वाढ करण्यात आली आहे.

- कार : 55 रु. (पूर्वी 50 रु.)

- ट्रक : 110 रु. (पूर्वी 100 रु.)- मिनीबस : 80 रु. (पूर्वी 75 रु.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close