S M L

'म्यानमारमध्ये स्यू की यांचा विजय निश्चित'

01 एप्रिलम्यानमारमध्ये आज ऐतिहासिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत लोकशाहीवादी कार्यकर्त्या आँग सान स्यू की यांचा मोठ्या मतानं विजय झाल्याचं त्यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीतर्फे सांगण्यात आलंय. याशिवाय एकूण 45 मतदारसंघांपैकी 12 जागी पक्षाचा विजय झाल्याचंही सांगितलं जातंय.पण अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या मतमोजणी सुरु आहे. म्यानमारमध्ये गेल्या वीस वर्षात पहिल्यादांच मध्यावधी निवडणूक होतेय. या निवडणुकीत मतदारांनीही भरभरुन मतदान केलंय. फक्त 5 तासात 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 05:36 PM IST

'म्यानमारमध्ये स्यू की यांचा विजय निश्चित'

01 एप्रिल

म्यानमारमध्ये आज ऐतिहासिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत लोकशाहीवादी कार्यकर्त्या आँग सान स्यू की यांचा मोठ्या मतानं विजय झाल्याचं त्यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीतर्फे सांगण्यात आलंय. याशिवाय एकूण 45 मतदारसंघांपैकी 12 जागी पक्षाचा विजय झाल्याचंही सांगितलं जातंय.पण अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या मतमोजणी सुरु आहे. म्यानमारमध्ये गेल्या वीस वर्षात पहिल्यादांच मध्यावधी निवडणूक होतेय. या निवडणुकीत मतदारांनीही भरभरुन मतदान केलंय. फक्त 5 तासात 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close