S M L

माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी.साळवे यांचं निधन

01 एप्रिलमाजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.के.पी.साळवे यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ते कट्टर समर्थक होते. नामांकित चार्टड अकाऊटंट म्हणून ही त्यांची ओळख होती. इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये त्यांनी पोलाद आणि ऊर्जा मंत्रिपद भूषवलं होतं. त्यांनी राजकारणाबरोबरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुराही समर्थपणे सांभाळली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 07:51 AM IST

माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी.साळवे यांचं निधन

01 एप्रिल

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.के.पी.साळवे यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ते कट्टर समर्थक होते. नामांकित चार्टड अकाऊटंट म्हणून ही त्यांची ओळख होती. इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये त्यांनी पोलाद आणि ऊर्जा मंत्रिपद भूषवलं होतं. त्यांनी राजकारणाबरोबरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुराही समर्थपणे सांभाळली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close