S M L

रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप, ई मीटर सक्तीचे !

01 एप्रिलग्राहकांशी अरेरावी, भाडेवाढीसाठी अचानक पुकारलेला संप, मर्जीप्रमाणे भाडे स्वीकारणे अशा रिक्षाचालकांच्या मर्जीला आता लगाम बसणार आहे.आता मुंबईत रिक्षांना ई मीटर बसवणं आता बंधनकारक होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं नको, अशी याचिका ऑटो युनियनने दाखल केली होती. ती याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी रिक्षाचालकांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. रिक्षा परवाना नुतनीकरणाच्यावेळीही रिक्षाचालकांना आता इलेक्टॉनिक मीटर बसवता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 10:57 AM IST

रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप, ई मीटर सक्तीचे !

01 एप्रिल

ग्राहकांशी अरेरावी, भाडेवाढीसाठी अचानक पुकारलेला संप, मर्जीप्रमाणे भाडे स्वीकारणे अशा रिक्षाचालकांच्या मर्जीला आता लगाम बसणार आहे.आता मुंबईत रिक्षांना ई मीटर बसवणं आता बंधनकारक होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं नको, अशी याचिका ऑटो युनियनने दाखल केली होती. ती याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी रिक्षाचालकांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. रिक्षा परवाना नुतनीकरणाच्यावेळीही रिक्षाचालकांना आता इलेक्टॉनिक मीटर बसवता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close