S M L

महसूल कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरुच

03 एप्रिलरायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महसूल कर्मचार्‍यांच काम बंद आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरु आहे. आरोपींना अटक करेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्यांचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. वाळू माफियांनी रोह्याच्या तहसिलदारांवर हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध करत आरोपीला अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तहसिलदार गणेश सांगळेंवर हल्ला झाला होता. यात राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष नितीन परब यांच्यावर आरोप असून रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 07:51 AM IST

महसूल कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरुच

03 एप्रिल

रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महसूल कर्मचार्‍यांच काम बंद आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरु आहे. आरोपींना अटक करेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्यांचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. वाळू माफियांनी रोह्याच्या तहसिलदारांवर हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध करत आरोपीला अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तहसिलदार गणेश सांगळेंवर हल्ला झाला होता. यात राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष नितीन परब यांच्यावर आरोप असून रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close