S M L

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

04 एप्रिलआयपीएलच्या पाचव्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच लढतीत मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट राखून सुपर पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईनं मुंबईसमोर विजयासाठी 113 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रिचर्ड लेव्ही आणि सचिन तेंडुलकरच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर मुंबईने हे आव्हान 17 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. सचिन तेंडुलकर आणि रिचर्ड लेव्हीने पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. लेव्ही हाफसेंच्युरी करुन आऊट झाला. तर सचिन 16 रन्स करुन रिटायर्ड झाला. पण अंबाती रायडू आणि जेम्स फ्रँकलिनने सावध बॅटिंग करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2012 05:51 PM IST

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

04 एप्रिल

आयपीएलच्या पाचव्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच लढतीत मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट राखून सुपर पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईनं मुंबईसमोर विजयासाठी 113 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रिचर्ड लेव्ही आणि सचिन तेंडुलकरच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर मुंबईने हे आव्हान 17 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. सचिन तेंडुलकर आणि रिचर्ड लेव्हीने पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. लेव्ही हाफसेंच्युरी करुन आऊट झाला. तर सचिन 16 रन्स करुन रिटायर्ड झाला. पण अंबाती रायडू आणि जेम्स फ्रँकलिनने सावध बॅटिंग करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2012 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close