S M L

शिवरायांची 'दुर्मिळ पत्र' पुस्तक स्वरुपात

05 एप्रिलपुरात्तव खात्याने संपादित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची 'दुर्मिळ पत्रे' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. या पुस्तकात महारांजांची अनेक दुर्मिळ पत्रं आहेत. संभाजी महाराजांना रायगडावर सुखरुप पोहोचवल्याबद्दल राजांनी बक्षिस दिलेली सनद, सुभेदारास कडक ताकीद देणारं पत्र अशा प्रकारची अनेक पत्र या पुस्तकात आहेत. त्यामुळे इतिहासातल्या वेगवेगळ्या घडामोडी समोर येतात. मोडी भाषेतली पत्र , त्यांचं मराठी भाषांतर आणि पत्रांचा मराठी आणि इंग्रजी भाषेतला सारांश अशा स्वरुपात हे पुस्तक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2012 10:46 AM IST

शिवरायांची 'दुर्मिळ पत्र' पुस्तक स्वरुपात

05 एप्रिल

पुरात्तव खात्याने संपादित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची 'दुर्मिळ पत्रे' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. या पुस्तकात महारांजांची अनेक दुर्मिळ पत्रं आहेत. संभाजी महाराजांना रायगडावर सुखरुप पोहोचवल्याबद्दल राजांनी बक्षिस दिलेली सनद, सुभेदारास कडक ताकीद देणारं पत्र अशा प्रकारची अनेक पत्र या पुस्तकात आहेत. त्यामुळे इतिहासातल्या वेगवेगळ्या घडामोडी समोर येतात. मोडी भाषेतली पत्र , त्यांचं मराठी भाषांतर आणि पत्रांचा मराठी आणि इंग्रजी भाषेतला सारांश अशा स्वरुपात हे पुस्तक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close