S M L

पुण्यात गॅगवारमधून एकाची हत्या

06 एप्रिलपुण्यातील धनकवडी - बालाजीनगर भागात गॅगवार मधून काल रात्री रफीक शेख या 19 वर्षाच्या तरूणांचा खून झाला. आता पर्यंत या भागात गॅगवारमध्ये पाच जणाचा खून करण्यात आला आहे. पुण्यात धनकवडी - बालाजीनगर भागात गॅगवारला आळा घालण्यात पोलिसांना सारख अपयश येत आहे. बैजू नवघने आणि दत्ता माने या दोन टोळ्यामध्ये नवरात्री दरम्यान तोरण मिरवणुकीच्या वादातून गॅगवारला सुरूवात झाली होती. रफीक शेखचा खून दत्ता माने टोळीने केला अस्ल्याचा पोलिसाचा संशय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2012 01:37 PM IST

पुण्यात गॅगवारमधून एकाची हत्या

06 एप्रिल

पुण्यातील धनकवडी - बालाजीनगर भागात गॅगवार मधून काल रात्री रफीक शेख या 19 वर्षाच्या तरूणांचा खून झाला. आता पर्यंत या भागात गॅगवारमध्ये पाच जणाचा खून करण्यात आला आहे. पुण्यात धनकवडी - बालाजीनगर भागात गॅगवारला आळा घालण्यात पोलिसांना सारख अपयश येत आहे. बैजू नवघने आणि दत्ता माने या दोन टोळ्यामध्ये नवरात्री दरम्यान तोरण मिरवणुकीच्या वादातून गॅगवारला सुरूवात झाली होती. रफीक शेखचा खून दत्ता माने टोळीने केला अस्ल्याचा पोलिसाचा संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close