S M L

हाफीज सईदविरोधात ठोस पुरावा द्या : गिलानी

06 एप्रिललष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद याच्यावर अमेरिकने लावलेल्या 51 कोटींच्या बक्षीसावर पाकिस्तानने टीका केली आहे. आणि अमेरिकेने दबाव टाकूनही हाफीजवर कारवाई करायला नकार दिला आहे. हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे आणि सईदविरोधात ठोस पुरावा आमच्याकडे द्यावा, असं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे. दोनच दिवसांपुर्वी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुखसुत्रधार हाफीज सईदवर अमेरिकेने 51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2012 04:41 PM IST

हाफीज सईदविरोधात ठोस पुरावा द्या : गिलानी

06 एप्रिल

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद याच्यावर अमेरिकने लावलेल्या 51 कोटींच्या बक्षीसावर पाकिस्तानने टीका केली आहे. आणि अमेरिकेने दबाव टाकूनही हाफीजवर कारवाई करायला नकार दिला आहे. हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे आणि सईदविरोधात ठोस पुरावा आमच्याकडे द्यावा, असं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे. दोनच दिवसांपुर्वी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुखसुत्रधार हाफीज सईदवर अमेरिकेने 51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2012 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close