S M L

मुंबईला हरवून पुणे वॉरियर्सची विजयी सलामी

06 एप्रिलआयपीएलच्या पाचव्या हंगमात सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने विजयी सलामी दिली आहे. पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 29 रन्सने पराभव केला आहे. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या मुंबईला आज बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही चांगली कामगिरी करता आली नाही. पुणे टीमने 9 विकेट गमावत 129 रन्स केले. तर मुंबईला 9 विकेटच्या मोबदल्यात जेमतेम 100 रन्स करता आले. त्यामुळे मुंबईला पराभव पत्कारावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2012 04:48 PM IST

मुंबईला हरवून पुणे वॉरियर्सची विजयी सलामी

06 एप्रिल

आयपीएलच्या पाचव्या हंगमात सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने विजयी सलामी दिली आहे. पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 29 रन्सने पराभव केला आहे. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या मुंबईला आज बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही चांगली कामगिरी करता आली नाही. पुणे टीमने 9 विकेट गमावत 129 रन्स केले. तर मुंबईला 9 विकेटच्या मोबदल्यात जेमतेम 100 रन्स करता आले. त्यामुळे मुंबईला पराभव पत्कारावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close