S M L

वर्ध्यामध्ये चूल बंद आंदोलन

23 नोव्हेंबर वर्धानरेंद्र मते विर्दभातील शेतक-यांना सरकारी मदत मिळावी या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल पन्नास गावात चूल बंद आंदोलन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.अनेक शेतक-यांच्या घरी आज चूलच पेटली नाही. सेवाग्राम आश्रमातील कर्मचा-यांनी बारा तासाचा उपवास करून या आंदोलनात भाग घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 03:55 PM IST

वर्ध्यामध्ये चूल बंद आंदोलन

23 नोव्हेंबर वर्धानरेंद्र मते विर्दभातील शेतक-यांना सरकारी मदत मिळावी या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल पन्नास गावात चूल बंद आंदोलन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.अनेक शेतक-यांच्या घरी आज चूलच पेटली नाही. सेवाग्राम आश्रमातील कर्मचा-यांनी बारा तासाचा उपवास करून या आंदोलनात भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close