S M L

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने 9 जणांना उडवले

07 एप्रिलमुंबईतील घाटकोपरमध्ये भटवाडी भागात काल उशीरा रात्री कार चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 9 जण जखमी झालेत. जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याच परिसरात राहणारे चिकने कुंटुबीय मारुती झेन गाडीने जात होते. चालकांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि गाडीने रस्त्यावरच्या 9 जणांना जखमी केलं. गाडीने रस्त्यालगतच्या 8 ते 10 दुकांनाना धडक दिली. तीन विजेचे खांबही तूटले. या घटनेने या भागात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 03:02 PM IST

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने 9 जणांना उडवले

07 एप्रिल

मुंबईतील घाटकोपरमध्ये भटवाडी भागात काल उशीरा रात्री कार चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 9 जण जखमी झालेत. जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याच परिसरात राहणारे चिकने कुंटुबीय मारुती झेन गाडीने जात होते. चालकांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि गाडीने रस्त्यावरच्या 9 जणांना जखमी केलं. गाडीने रस्त्यालगतच्या 8 ते 10 दुकांनाना धडक दिली. तीन विजेचे खांबही तूटले. या घटनेने या भागात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close