S M L

हर्षवर्धन पाटील अडचणीत येण्याची शक्यता

07 एप्रिलराज्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंधेरीमधील आर्शिर्वाद सोसायटीत राज्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीने खोटी कागदपत्र सादर करुन फ्लॅट मिळवला. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने खोटी कागदपत्र सादर केली होती असा आरोप केलाय माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 04:08 PM IST

हर्षवर्धन पाटील अडचणीत येण्याची शक्यता

07 एप्रिल

राज्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंधेरीमधील आर्शिर्वाद सोसायटीत राज्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीने खोटी कागदपत्र सादर करुन फ्लॅट मिळवला. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने खोटी कागदपत्र सादर केली होती असा आरोप केलाय माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close