S M L

प्रीती जैन बलात्कार प्रकरणी भांडारकरांना कोर्टाचा दिलासा

09 एप्रिलबॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर प्रीती जैन बलात्कार प्रकरणी दिलासा मिळाला आहे. या प्रीती जैन बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे. 2004 मध्ये प्रिती जैन यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये भाडारकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली होती. यामध्ये भांडारकर यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका देण्याचे आमिष देऊन 1999 ते 2004 या काळात 16 वेळा बलात्कार केल्याचा आरो़प केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 01:10 PM IST

प्रीती जैन बलात्कार प्रकरणी भांडारकरांना कोर्टाचा दिलासा

09 एप्रिल

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर प्रीती जैन बलात्कार प्रकरणी दिलासा मिळाला आहे. या प्रीती जैन बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे. 2004 मध्ये प्रिती जैन यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये भाडारकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली होती. यामध्ये भांडारकर यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका देण्याचे आमिष देऊन 1999 ते 2004 या काळात 16 वेळा बलात्कार केल्याचा आरो़प केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close