S M L

गुजरातमध्ये ओडा नरसंहार प्रकरणी 22 आरोपी दोषी

09 एप्रिलगुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमधल्या एका प्रकरणात आज कोर्टाने निकाल दिला. ओडे नरसंहार प्रकरणात स्पेशल कोर्टाने 22 जणांना दोषी ठरवलंय तर 23 जणांची मुक्तता केली आहे. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या ओडे गावात गोध्राकांडानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी 27 जण एका घरात लपले होते. पण दंगलखोरांनी त्या घरालाच आग लावली. यात सर्वच्या सर्व 27 जणांचा मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 04:47 PM IST

गुजरातमध्ये ओडा नरसंहार प्रकरणी 22 आरोपी दोषी

09 एप्रिल

गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमधल्या एका प्रकरणात आज कोर्टाने निकाल दिला. ओडे नरसंहार प्रकरणात स्पेशल कोर्टाने 22 जणांना दोषी ठरवलंय तर 23 जणांची मुक्तता केली आहे. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या ओडे गावात गोध्राकांडानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी 27 जण एका घरात लपले होते. पण दंगलखोरांनी त्या घरालाच आग लावली. यात सर्वच्या सर्व 27 जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close