S M L

'काकस्पर्श'चं फर्स्ट लूक राज ठाकरेंच्या हस्ते लाँच

10 एप्रिलस्वातंत्र्यपूर्व काळातील एक विलक्षणीय प्रेमकहाणी 'काकस्पर्श'चं फर्स्ट लूक राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतचं लाँच करण्यात आलं. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून सचिन खेडेकर,प्रिया बापट,अभिजित केळकर आणि केतकी आटेगांवकर मुख्य भूमिकेत आहेत. 1930ते 1950 मधील काळ या सिनेमाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा वेगळ्या कथानकाच्या माध्यमातूनं मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 11:43 AM IST

'काकस्पर्श'चं फर्स्ट लूक राज ठाकरेंच्या हस्ते लाँच

10 एप्रिल

स्वातंत्र्यपूर्व काळातील एक विलक्षणीय प्रेमकहाणी 'काकस्पर्श'चं फर्स्ट लूक राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतचं लाँच करण्यात आलं. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून सचिन खेडेकर,प्रिया बापट,अभिजित केळकर आणि केतकी आटेगांवकर मुख्य भूमिकेत आहेत. 1930ते 1950 मधील काळ या सिनेमाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा वेगळ्या कथानकाच्या माध्यमातूनं मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close