S M L

जनावरांना चारा नसेल तर कत्तलखाने तरी उघडा - शेतकरी

10 एप्रिलचारा डेपो नाही तर जनावरांसाठी शासनाने कत्तलखाने तरी काढावेत अशी मागणी नाशिक जिल्ह्यातले त्रस्त शेतकरी करत आहेत. पाच दिवसांनी येणारा टँकर. माणशी 20 लिटर पाण्याचा निकष... त्यातही प्रत्यक्षात फक्त 8 लिटर पाणी. अशा अवस्थेत माणसाने काय प्यायचं आणि जनावरांना काय पाजायचं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यात अत्यंक प्रतिकूल परिस्थितीत उभा राहिलेला दुधाचा व्यवसाय सध्याच्या टंचाईमुळे बिकट बनला आहे. 3 हजार रुपयांचा चारा आणि दीड हजार रुपयांचं पाणी आठवडाभरही पुरत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 09:34 AM IST

जनावरांना चारा नसेल तर कत्तलखाने तरी उघडा - शेतकरी

10 एप्रिल

चारा डेपो नाही तर जनावरांसाठी शासनाने कत्तलखाने तरी काढावेत अशी मागणी नाशिक जिल्ह्यातले त्रस्त शेतकरी करत आहेत. पाच दिवसांनी येणारा टँकर. माणशी 20 लिटर पाण्याचा निकष... त्यातही प्रत्यक्षात फक्त 8 लिटर पाणी. अशा अवस्थेत माणसाने काय प्यायचं आणि जनावरांना काय पाजायचं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यात अत्यंक प्रतिकूल परिस्थितीत उभा राहिलेला दुधाचा व्यवसाय सध्याच्या टंचाईमुळे बिकट बनला आहे. 3 हजार रुपयांचा चारा आणि दीड हजार रुपयांचं पाणी आठवडाभरही पुरत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close