S M L

डेव्हिस कप फायनलमध्ये स्पेनची आगेकूच

23नोव्हेंबर डेव्हिस कप फायनल स्पर्धेच्या फायनलमध्ये स्पेनने अर्जेंटिनावर 2 - 1 अशी आघाडी घेतली. कप जिंकण्यासाठी त्यांना रिव्हर्स सिंगल्सपैकी एक मॅच जिंकावी लागेल. डबल्स मॅचमध्ये फेलिसियानो लोपेझ आणि फर्नांडो वेर्दास्को या सपॅनिश जोडीने डेव्हिड नाबाल्डियन आणि ऑस्टिन कॉलरी या अर्जेंटिनाच्या जोडीला हरवलं. घरच्या प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यावर नाबाल्डियन आणि कॉलरी यांनी पहिला सेट 7 - 5 असा जिंकला. पण दुस-या सेटमध्ये लोपेझ आणि वेर्दास्को यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली. आणि सेट 7-5 जिंकला. तिसरा सेटही रंगला. आणि 5-5च्या बरोबरीनंतर हा सेट स्पेनने घेतला.चौथ्या सेटमध्ये नाबाल्डियन आणि कॉलरी यांनी प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी दिली नाही. आणि सेट 6-3ने जिंकत त्यांनी मॅचही खिशात टाकली. रिव्हर्स सिंगल्सपूर्वीच अर्जेंटिनाला आणखी एक धक्का बसला. युआन मार्टिन डेल पेत्रो हा त्यांचा आघाडीचा खेळाडूला मांडीच्या दुखापतीने सतावलं आहे. त्यामुळे तो कदाचित पुढची मॅच खेळू शकणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 05:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close