S M L

नक्षलवाद्यांच्या तावडीतून एका इटालियन पर्यटकाची सुटका

12 एप्रिलओदिशामध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या इटालियन पर्यटकांपैकी एकाची सुटका केली आहे. पॉल बॉस्को असं त्याचं नाव आहे. सब्यसाची पांडा याच्या नक्षल गटाने या पर्यटकांचं अपहरण केलं होतं. ओदिशासा सरकारने 23 नक्षलवाद्यांना सोडून देण्याची मागणी मान्य केल्याने या पर्यटकाला सोडून देण्यात आलंय. पण जिन्हा हिकाका या आमदाराला मात्र नक्षलवाद्यांनी सोडलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 11:01 AM IST

नक्षलवाद्यांच्या तावडीतून एका इटालियन पर्यटकाची सुटका

12 एप्रिल

ओदिशामध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या इटालियन पर्यटकांपैकी एकाची सुटका केली आहे. पॉल बॉस्को असं त्याचं नाव आहे. सब्यसाची पांडा याच्या नक्षल गटाने या पर्यटकांचं अपहरण केलं होतं. ओदिशासा सरकारने 23 नक्षलवाद्यांना सोडून देण्याची मागणी मान्य केल्याने या पर्यटकाला सोडून देण्यात आलंय. पण जिन्हा हिकाका या आमदाराला मात्र नक्षलवाद्यांनी सोडलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close