S M L

सराफांच्या हत्येप्रकरणी व्यापार्‍यांचा बंद

12 एप्रिलमालाड स्टेशनजवळ बुधवारी भरदिवसा सराफ व्यापारी आणि त्याच्या नोकराची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या विरोधात आज सराफ व्यापारी रस्त्यावर उतरले. आज मालाड पूर्व भागात सराफांनी दुकानं बंद ठेवली आहेत. पोलिसांच्या विरोधात सराफ व्यापार्‍यांनी घोषणाबाजी केली. मालाड रेल्वेस्टेशच्या फूटओव्हर ब्रिजजवळ तीन सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून सराफाकडची दागिन्यांची बॅग पळवून नेली होती. या घटनेत सराफ पारस परमान आणि त्याचा नोकर हेमंत बिष्णोई या दोघांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 01:20 PM IST

सराफांच्या हत्येप्रकरणी व्यापार्‍यांचा बंद

12 एप्रिल

मालाड स्टेशनजवळ बुधवारी भरदिवसा सराफ व्यापारी आणि त्याच्या नोकराची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या विरोधात आज सराफ व्यापारी रस्त्यावर उतरले. आज मालाड पूर्व भागात सराफांनी दुकानं बंद ठेवली आहेत. पोलिसांच्या विरोधात सराफ व्यापार्‍यांनी घोषणाबाजी केली. मालाड रेल्वेस्टेशच्या फूटओव्हर ब्रिजजवळ तीन सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून सराफाकडची दागिन्यांची बॅग पळवून नेली होती. या घटनेत सराफ पारस परमान आणि त्याचा नोकर हेमंत बिष्णोई या दोघांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close