S M L

कसाबवर आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च

11 एप्रिलमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणार्‍या अजमल कसाबवर आतापर्यंत जवळपास 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. यात कसाबच्या जेवणापासून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. कसाबच्या सुरक्षेवर आतापर्यंत 5 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. तर कसाबच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या पगारावर 1 कोटी 22 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात आलेत. तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आयटीबीपी (ITBP)च्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी 19 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यांच्या जेवणांचा खास कायमचा हिरावून घेणार्‍या कसाबच्या जेवणावर आतापर्यंत 34 हजार 975 रुपये खर्च करण्यात आले आहे. तर त्याच्यावरील मेडिकल खर्च 28 हजार 66 रुपये झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2012 12:22 PM IST

कसाबवर आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च

11 एप्रिल

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणार्‍या अजमल कसाबवर आतापर्यंत जवळपास 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. यात कसाबच्या जेवणापासून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. कसाबच्या सुरक्षेवर आतापर्यंत 5 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. तर कसाबच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या पगारावर 1 कोटी 22 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात आलेत. तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आयटीबीपी (ITBP)च्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी 19 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यांच्या जेवणांचा खास कायमचा हिरावून घेणार्‍या कसाबच्या जेवणावर आतापर्यंत 34 हजार 975 रुपये खर्च करण्यात आले आहे. तर त्याच्यावरील मेडिकल खर्च 28 हजार 66 रुपये झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2012 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close