S M L

गुजरात दंगलप्रकरणी 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा

12 एप्रिलगोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमधल्या ओड नरसंहार प्रकरणात स्पेशल कोर्टाने 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर 5 जणांना सात वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला आहे. सोमवारी या प्रकरणात स्पेशल कोर्टाने 22 जणांना दोषी ठरवलंय तर 23 जणांची मुक्तता केली आहे. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या ओड गावात गोध्राकांडानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी 27 जण एका घरात लपले होते. पण दंगलखोरांनी त्या घरालाच आग लावली. यात सर्वच्या सर्व 27 जणांचा मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 09:31 AM IST

गुजरात दंगलप्रकरणी 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा

12 एप्रिल

गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमधल्या ओड नरसंहार प्रकरणात स्पेशल कोर्टाने 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर 5 जणांना सात वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला आहे. सोमवारी या प्रकरणात स्पेशल कोर्टाने 22 जणांना दोषी ठरवलंय तर 23 जणांची मुक्तता केली आहे. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या ओड गावात गोध्राकांडानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी 27 जण एका घरात लपले होते. पण दंगलखोरांनी त्या घरालाच आग लावली. यात सर्वच्या सर्व 27 जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close