S M L

नाशिकमध्ये पाण्याअभावी पीकं करपली

12 एप्रिलनाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या पाणी टंचाईची झळ बसली आहे. तर द्राक्ष बागा आणि भाजीपाला करपायला लागला आहे. चांदवड, देवळा, सटाणा आणि नांदगाव या तालुक्यातल्या उन्हाळी पिकांना दुष्काळाचा फटका बसतोय. शेतकर्‍याचं वर्षाचं अर्थकारण अवलंबून असलेल्या उन्हाळी कांद्याची अनेक ठिकाणी पाण्याभावी लागवडच झालेली नाही, जिथे लागवड झाली तिथेही पीक करपलंय. द्राक्षबागांच्या काड्यांची वाढ न झाल्याने पुढल्या वर्षीच्या सीझनवरही त्याचा परिणाम झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 10:00 AM IST

नाशिकमध्ये पाण्याअभावी पीकं करपली

12 एप्रिल

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या पाणी टंचाईची झळ बसली आहे. तर द्राक्ष बागा आणि भाजीपाला करपायला लागला आहे. चांदवड, देवळा, सटाणा आणि नांदगाव या तालुक्यातल्या उन्हाळी पिकांना दुष्काळाचा फटका बसतोय. शेतकर्‍याचं वर्षाचं अर्थकारण अवलंबून असलेल्या उन्हाळी कांद्याची अनेक ठिकाणी पाण्याभावी लागवडच झालेली नाही, जिथे लागवड झाली तिथेही पीक करपलंय. द्राक्षबागांच्या काड्यांची वाढ न झाल्याने पुढल्या वर्षीच्या सीझनवरही त्याचा परिणाम झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close