S M L

इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिकांचे आंदोलन

14 एप्रिलडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसाठी आज रिपब्लिकन सेनेनं इंदू मिलपुढे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी इंदू मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी आंतराष्ट्रीय टेंडर एमएमआरडीए काढणार आहे. सरकारवर विश्वास आहे यामुळे आजचे आंदोलन मागे घेत असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2012 07:37 AM IST

इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिकांचे आंदोलन

14 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसाठी आज रिपब्लिकन सेनेनं इंदू मिलपुढे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी इंदू मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी आंतराष्ट्रीय टेंडर एमएमआरडीए काढणार आहे. सरकारवर विश्वास आहे यामुळे आजचे आंदोलन मागे घेत असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2012 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close