S M L

नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावाने महिलेवर ऍसिड फेकले

13 एप्रिलनाशिकमध्ये आज दुपारी एका महिलेवर ऍसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सुशिला कसबे असं या महिलेचं नाव आहे.. यात ती गंभीर जखमी झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुर्यकांत लवटे यांच्या भावाने ऍसिड फेकल्याचा जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी केला. उपनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ऍसिड फेकणारा विश्वास उर्फ तात्या लवटे फरार आहे. घर बांधण्यावरून तिच्यात आणि लवटेमध्ये वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2012 12:57 PM IST

नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावाने महिलेवर ऍसिड फेकले

13 एप्रिल

नाशिकमध्ये आज दुपारी एका महिलेवर ऍसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सुशिला कसबे असं या महिलेचं नाव आहे.. यात ती गंभीर जखमी झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुर्यकांत लवटे यांच्या भावाने ऍसिड फेकल्याचा जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी केला. उपनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ऍसिड फेकणारा विश्वास उर्फ तात्या लवटे फरार आहे. घर बांधण्यावरून तिच्यात आणि लवटेमध्ये वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2012 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close