S M L

ढिगार्‍याखालून 48 तासांनंतर त्याची सुखरूप सुटका

18 एप्रिलपंजाबमधल्या जालंधरमध्ये इमारतीच्या ढिगार्‍याखालून तब्बल 48 तासांनी एका व्यक्तीची सुखरूप सुटका झाली. आपल्या 4 सहकार्‍यांचा ढिगार्‍याखाली अडकून मृत्यू होताना पाहिल्याचं त्यानं सांगितलं. रविवारी रात्री ही चार मजली इमारत कोसळली होती. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 58 लोकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलंय. 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2012 02:50 PM IST

ढिगार्‍याखालून 48 तासांनंतर त्याची सुखरूप सुटका

18 एप्रिल

पंजाबमधल्या जालंधरमध्ये इमारतीच्या ढिगार्‍याखालून तब्बल 48 तासांनी एका व्यक्तीची सुखरूप सुटका झाली. आपल्या 4 सहकार्‍यांचा ढिगार्‍याखाली अडकून मृत्यू होताना पाहिल्याचं त्यानं सांगितलं. रविवारी रात्री ही चार मजली इमारत कोसळली होती. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 58 लोकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलंय. 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close