S M L

तिसरी मुलगी झाल्यामुळे पत्नीची हत्या

18 एप्रिलमुलाच्या हट्टासाठी आणखी एका मातेला आपला जीव गमवण्याची ह्रदयद्रावक घटना पंजाबमध्ये घडली. पहिली मुलगी,दुसरी मुलगी आणि तिसरी मुलगीही झाल्यामुळे संतापलेल्या बापाने मुलीचा चेहरा पाहुन पत्नीचा गळा दाबून हत्या केली. निशाण सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निशाण सिंगला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे हरयाणामध्येही चारही मुलीच असल्यामुळे नराधम बापाने एका मुलीची हत्या केलीची धक्कादायक घटना घडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2012 02:57 PM IST

तिसरी मुलगी झाल्यामुळे पत्नीची हत्या

18 एप्रिल

मुलाच्या हट्टासाठी आणखी एका मातेला आपला जीव गमवण्याची ह्रदयद्रावक घटना पंजाबमध्ये घडली. पहिली मुलगी,दुसरी मुलगी आणि तिसरी मुलगीही झाल्यामुळे संतापलेल्या बापाने मुलीचा चेहरा पाहुन पत्नीचा गळा दाबून हत्या केली. निशाण सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निशाण सिंगला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे हरयाणामध्येही चारही मुलीच असल्यामुळे नराधम बापाने एका मुलीची हत्या केलीची धक्कादायक घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2012 02:57 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close