S M L

नितेश ठाकूरची दुबईतही गडगंज मालमत्ता !

20 एप्रिलकोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवणार्‍या रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. दुबईमधूनही ठाकूरच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाही तर रिअल इस्टेट बिझनेसमध्ये मोठं नाव असलेल्या शापूरजी पालनजी बिल्डरकडूनही नितीश ठाकूरच्या भावाला 75 कोटी मिळाल्याचं समजतं आहे. बिल्डर्सने त्याला हे पैसै का दिले याचीही चौकशी सुरू आहे. त्याची प्रॉपर्टी अजून वाढू शकते. अजून मोजदाद होतेय. ठाकूरकडून अडीचशे कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. त्याच्या संपत्तीची अजून मोजदाद सुरु असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले. एका लॉकरमध्ये दुसर्‍या लॉकरची चावी सापडतेय, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी रायगडचे निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांना अँटीकरप्शनने ताब्यात घेतलं आहे. नितीश ठाकूर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर तब्ब रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला शापूरजी पालनजीने कोट्यवधी रुपये दिलेत तर दुबईच्या एका फायनान्सरनेही प्रचंड पैसे दिले आहे. नितेश ठाकूरची गडगंज माया - एसकार्ड इन्फ्रासोल प्रा.लि. - 80 % गुंतवणूक- रेंज रोव्हर, लँड क्रूझरसाख्या नऊ आलिशान गाड्या- विलेपार्ले - 3 फ्लॅट्स- कांदिवली - ठाकूर कॉम्प्लेक्स : 3 फ्लॅट्स- बोरिवली पश्चिम : 3 फ्लॅट्स- गोराई : एक बंगला- रायगड जिल्ह्यात सात रिसॉर्ट्स- अलिबाग : 6 दुकानं, 6 ऑफिसेस- मुरुड : 22 खोल्यंाचं हॉटेल

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 10:17 AM IST

नितेश ठाकूरची दुबईतही गडगंज मालमत्ता !

20 एप्रिल

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवणार्‍या रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. दुबईमधूनही ठाकूरच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाही तर रिअल इस्टेट बिझनेसमध्ये मोठं नाव असलेल्या शापूरजी पालनजी बिल्डरकडूनही नितीश ठाकूरच्या भावाला 75 कोटी मिळाल्याचं समजतं आहे. बिल्डर्सने त्याला हे पैसै का दिले याचीही चौकशी सुरू आहे.

त्याची प्रॉपर्टी अजून वाढू शकते. अजून मोजदाद होतेय. ठाकूरकडून अडीचशे कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. त्याच्या संपत्तीची अजून मोजदाद सुरु असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले. एका लॉकरमध्ये दुसर्‍या लॉकरची चावी सापडतेय, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी रायगडचे निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांना अँटीकरप्शनने ताब्यात घेतलं आहे. नितीश ठाकूर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर तब्ब रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला शापूरजी पालनजीने कोट्यवधी रुपये दिलेत तर दुबईच्या एका फायनान्सरनेही प्रचंड पैसे दिले आहे.

नितेश ठाकूरची गडगंज माया - एसकार्ड इन्फ्रासोल प्रा.लि. - 80 % गुंतवणूक- रेंज रोव्हर, लँड क्रूझरसाख्या नऊ आलिशान गाड्या- विलेपार्ले - 3 फ्लॅट्स- कांदिवली - ठाकूर कॉम्प्लेक्स : 3 फ्लॅट्स- बोरिवली पश्चिम : 3 फ्लॅट्स- गोराई : एक बंगला- रायगड जिल्ह्यात सात रिसॉर्ट्स- अलिबाग : 6 दुकानं, 6 ऑफिसेस- मुरुड : 22 खोल्यंाचं हॉटेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close