S M L

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

19 एप्रिलगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्यात एक पोलीस जवानाचा मृत्यू झाला. धानोर्‍याजवळच्या गट्टा जवळ ही घटना घडली. गट्टाजवळ सीआरपीएफ (CRPF) च्या मदत केंद्रातील एका जवानाची प्रकृती बिघडली. त्याला गट्टा इथल्या प्राथमिक रुग्णालयात घेवून जात असताना त्यातील एक जवान काही खरेदीसाठी एका दुकानात गेला. त्यावेळी साध्या कपड्यात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांने या जवानावर गोळ्या घातल्या. या घटनेत जखमी झालेल्या अनुभव पांडे या जवानाला गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 01:55 PM IST

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

19 एप्रिल

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्यात एक पोलीस जवानाचा मृत्यू झाला. धानोर्‍याजवळच्या गट्टा जवळ ही घटना घडली. गट्टाजवळ सीआरपीएफ (CRPF) च्या मदत केंद्रातील एका जवानाची प्रकृती बिघडली. त्याला गट्टा इथल्या प्राथमिक रुग्णालयात घेवून जात असताना त्यातील एक जवान काही खरेदीसाठी एका दुकानात गेला. त्यावेळी साध्या कपड्यात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांने या जवानावर गोळ्या घातल्या. या घटनेत जखमी झालेल्या अनुभव पांडे या जवानाला गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close