S M L

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव

20 एप्रिलठाणे महापालिकेतल्या विरोधीपक्षनेते पदावरुन काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला आहे. राज्यातल्या आघाडीबाबत काँग्रेसने विचार करावा असा इशारा मधुकरराव पिचड यांनी दिला. तर आघाडीवर याचा परिणाम होणार नाही असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. पण काँग्रेसने शिवसेनेशी केलेली हातमिळवणी राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीची गरज आहे की नाही याचा निर्णय काँग्रेसने घ्यावा असंही पिचड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आता काँग्रेसविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 09:13 AM IST

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव

20 एप्रिल

ठाणे महापालिकेतल्या विरोधीपक्षनेते पदावरुन काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला आहे. राज्यातल्या आघाडीबाबत काँग्रेसने विचार करावा असा इशारा मधुकरराव पिचड यांनी दिला. तर आघाडीवर याचा परिणाम होणार नाही असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. पण काँग्रेसने शिवसेनेशी केलेली हातमिळवणी राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीची गरज आहे की नाही याचा निर्णय काँग्रेसने घ्यावा असंही पिचड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आता काँग्रेसविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close