S M L

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट:भू-माफियांचे 'महाल' भूईसपाट

20 एप्रिलआयबीएन लोकमतच्या दणक्याने कामतघर येथील झोपड्या पोलीस बंदोबस्तात तोडण्याचं काम सध्या सुरू आहे. कामतघर इथं वनविभागाच्या जागेवर भू-माफियांच्या आशिर्वादाने 400 ते 500 झोपड्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याची बातमी आयबीएन लोकमतवर दाखवण्यात आली होती. याची दखल घेत वन विभागाने महापालिकेच्या मदतीने आणि पोलीस बंदोबस्ताला घेऊन 150 पेक्षा अधिक झोपड्या तोडण्यात आल्या. मात्र झोपड्या तोडताना स्थानिक रहिवाशांनी ही कारवाई याआधीच का नाही केली असा आक्रोश केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 05:02 PM IST

आयबीएन लोकमत इम्पॅक्ट:भू-माफियांचे 'महाल' भूईसपाट

20 एप्रिल

आयबीएन लोकमतच्या दणक्याने कामतघर येथील झोपड्या पोलीस बंदोबस्तात तोडण्याचं काम सध्या सुरू आहे. कामतघर इथं वनविभागाच्या जागेवर भू-माफियांच्या आशिर्वादाने 400 ते 500 झोपड्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याची बातमी आयबीएन लोकमतवर दाखवण्यात आली होती. याची दखल घेत वन विभागाने महापालिकेच्या मदतीने आणि पोलीस बंदोबस्ताला घेऊन 150 पेक्षा अधिक झोपड्या तोडण्यात आल्या. मात्र झोपड्या तोडताना स्थानिक रहिवाशांनी ही कारवाई याआधीच का नाही केली असा आक्रोश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close