S M L

मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

21 एप्रिलपाच महापालिकेत काँग्रेसने मिळालेलं यश आणि पक्षात सुरु असलेल्या 'शीतयुध्द' याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. त्यांनी काहीवेळापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चाही केली. राज्यात कॅगचा अहवाल फुटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 07:30 AM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

21 एप्रिल

पाच महापालिकेत काँग्रेसने मिळालेलं यश आणि पक्षात सुरु असलेल्या 'शीतयुध्द' याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. त्यांनी काहीवेळापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चाही केली. राज्यात कॅगचा अहवाल फुटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close