S M L

पिंपरी-चिंचवड पालिकेकडून गतिमंद मुलांना आर्थिक मदत

21 एप्रिलपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक खास उपक्रम सुरु केला आहे. शहरातील गतिमंद मुलांना दरमहा एक हजार रुपयाची रोख मदत देण्याच्या निर्णय पालिकेच्या स्थायी समितीत नुकताच घेण्यात आला आहे. पालिके च्या या निर्णयाने शहरातील 360 गतिमंद मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी दुसर्‍या टप्यात या योजनेत शहरातील इतर गतींमद मुलांचा समावेश केला जाणार असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय. गतिमंद मुलांचा सांभाळ करणा-या पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 05:49 AM IST

पिंपरी-चिंचवड पालिकेकडून गतिमंद मुलांना आर्थिक मदत

21 एप्रिल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक खास उपक्रम सुरु केला आहे. शहरातील गतिमंद मुलांना दरमहा एक हजार रुपयाची रोख मदत देण्याच्या निर्णय पालिकेच्या स्थायी समितीत नुकताच घेण्यात आला आहे. पालिके च्या या निर्णयाने शहरातील 360 गतिमंद मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी दुसर्‍या टप्यात या योजनेत शहरातील इतर गतींमद मुलांचा समावेश केला जाणार असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय. गतिमंद मुलांचा सांभाळ करणा-या पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 05:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close