S M L

मुलुंडमध्ये शाळेत बिबट्या घुसला

21 एप्रिलमुंबईतील मुलुंड येथील एनईएस शाळेत सकाळी साडेदहाच्या सुमाराला एक बिबट्या घुसल्यामुळे एकच थरकाप उडाला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला शाळेचं बागकाम करण्यार्‍या कर्मचार्‍याने बिबट्या शाळेत घुसल्याचं पाहिलं. सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बिबट्या शाळेत कोठे लपून बसला आहे याचा शोध घेतला जात आहे. सध्या वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे . पण अजून बिबट्याला पकडण्यात यश आलं नाहीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 11:29 AM IST

मुलुंडमध्ये शाळेत बिबट्या घुसला

21 एप्रिल

मुंबईतील मुलुंड येथील एनईएस शाळेत सकाळी साडेदहाच्या सुमाराला एक बिबट्या घुसल्यामुळे एकच थरकाप उडाला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला शाळेचं बागकाम करण्यार्‍या कर्मचार्‍याने बिबट्या शाळेत घुसल्याचं पाहिलं. सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बिबट्या शाळेत कोठे लपून बसला आहे याचा शोध घेतला जात आहे. सध्या वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे . पण अजून बिबट्याला पकडण्यात यश आलं नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close