S M L

अनिल महाबोलेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

23 एप्रिलबलात्काराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या एसीपी महाबोले यांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. महाबोलेंनी पुढील तपासात सहकार्य केलं तर अटक होणार नाही. झालीच तर 30 हजारांच्या जामिनावर सुटका होईल अशी हमी कोर्टाने दिली आहे. पण महाबोलेंना 30 एप्रिलपर्यंत सक्तीची हजेरी लावावी लागणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं.एसीपी महाबोलेंना मागली आठवड्यात निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एका महिला इन्सपेक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलानेे दिलेल्या तक्रारीत महाबोलेंनी कुर्ल्यातील आपल्या घरी येऊन भूल दिली आणि बलात्कार केला. याप्रकरणाबद्दल महाबोलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 01:40 PM IST

अनिल महाबोलेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

23 एप्रिल

बलात्काराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या एसीपी महाबोले यांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. महाबोलेंनी पुढील तपासात सहकार्य केलं तर अटक होणार नाही. झालीच तर 30 हजारांच्या जामिनावर सुटका होईल अशी हमी कोर्टाने दिली आहे. पण महाबोलेंना 30 एप्रिलपर्यंत सक्तीची हजेरी लावावी लागणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं.एसीपी महाबोलेंना मागली आठवड्यात निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एका महिला इन्सपेक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलानेे दिलेल्या तक्रारीत महाबोलेंनी कुर्ल्यातील आपल्या घरी येऊन भूल दिली आणि बलात्कार केला. याप्रकरणाबद्दल महाबोलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close