S M L

सरकारी कायदा कामगारांच्या विरोधी- शरद राव

23 एप्रिलराज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवा कायद्याला कामगार नेते शरद राव यांनी विरोध केला आहे. सरकारचा कायदा कामगार विरोधी असून संप करणे हा कामगारांचा अधिकार आहे. तो अधिकार सरकार हिरावून घेतं आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी शरद राव यांनी केली. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. मागील आठवड्यात राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा कायद्याच्या विधेयकाला मंजुरी दिली या कायद्यात संप करून सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून संप करणार्‍यांना एका वर्षाच्या तुरुंगवासीची शिक्षा भोगावी लागेल अशी तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे तर कामगार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 02:08 PM IST

सरकारी कायदा कामगारांच्या विरोधी- शरद राव

23 एप्रिल

राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवा कायद्याला कामगार नेते शरद राव यांनी विरोध केला आहे. सरकारचा कायदा कामगार विरोधी असून संप करणे हा कामगारांचा अधिकार आहे. तो अधिकार सरकार हिरावून घेतं आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी शरद राव यांनी केली. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. मागील आठवड्यात राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा कायद्याच्या विधेयकाला मंजुरी दिली या कायद्यात संप करून सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून संप करणार्‍यांना एका वर्षाच्या तुरुंगवासीची शिक्षा भोगावी लागेल अशी तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे तर कामगार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close