S M L

बेस्टच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन लागू

24 एप्रिलमुंबईतील बेस्ट परिवहन मधल्या 48 हजार कर्मचासाठी आज अक्षय्यतृतीयेच्या सुवर्ण दिनी आनंदाची बातमी. बेस्टच्या कर्मचार्‍यांना 6 वा वेतन आयोग लागू झाल्यानं आता घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. ज्या ड्रायव्हर-कंडक्टर्स यांचा पगार 12 हजार होता तो आता 17 हजारांवर जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण आहे. पण ही पगारवाढ पुढच्या महिन्यापासून लागू होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 04:14 PM IST

बेस्टच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन लागू

24 एप्रिल

मुंबईतील बेस्ट परिवहन मधल्या 48 हजार कर्मचासाठी आज अक्षय्यतृतीयेच्या सुवर्ण दिनी आनंदाची बातमी. बेस्टच्या कर्मचार्‍यांना 6 वा वेतन आयोग लागू झाल्यानं आता घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. ज्या ड्रायव्हर-कंडक्टर्स यांचा पगार 12 हजार होता तो आता 17 हजारांवर जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण आहे. पण ही पगारवाढ पुढच्या महिन्यापासून लागू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close