S M L

अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू

25 एप्रिलऔरंगाबाद शहरातील शहागंज भागामध्ये अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अतिक्रमण हटावा पथकाने आज शहरातील शहागंज भागात कारवाई केली यावेळी एक तीन मजली इमारत भूईसपाट करत असताना त्याखाली तीन जण अडकले गेले. यापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलंय. पण एकाच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमण हटाव पथकांवर दगडफेक केली. पोलीस आणि जेसीबी वाहनांची तोडफोड करीत जमावाने संताप व्यक्त केला. गेल्या 3 दिवसांपासून औरंगपुरा, शहागंज भागामध्ये असलेल्या भाजीमंडई, मार्केटच्या अतिक्रमण हटावाला विरोध करण्यात आला होता. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेनी ही मोहिम तशीच सुरु ठेवली. आज विरोध सुरु असताना अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 10:15 AM IST

अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू

25 एप्रिल

औरंगाबाद शहरातील शहागंज भागामध्ये अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अतिक्रमण हटावा पथकाने आज शहरातील शहागंज भागात कारवाई केली यावेळी एक तीन मजली इमारत भूईसपाट करत असताना त्याखाली तीन जण अडकले गेले. यापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलंय. पण एकाच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमण हटाव पथकांवर दगडफेक केली. पोलीस आणि जेसीबी वाहनांची तोडफोड करीत जमावाने संताप व्यक्त केला. गेल्या 3 दिवसांपासून औरंगपुरा, शहागंज भागामध्ये असलेल्या भाजीमंडई, मार्केटच्या अतिक्रमण हटावाला विरोध करण्यात आला होता. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेनी ही मोहिम तशीच सुरु ठेवली. आज विरोध सुरु असताना अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close