S M L

पुण्यात राष्ट्रपतींच्या घराविरोधात स्वाक्षरी मोहीम

25 एप्रिलपुण्यातील राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या घराला विरोध वाढत चालला आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी याविरोधात आजपासून सह्यांची मोहीम हाती घेतली आहेत. राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना पुण्यात घरासाठी नियमापेक्षा जादा जमीन देण्यात आल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच त्रिपुराचे राज्यपला डी.वाय. पाटील यांनी आपल्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही सुरेश पाटील यांनी नुकताच केला आहे. आंदोलनमागे घेण्यात यावे यासाठी त्रिपुराचे राज्यपाल डी वाय पाटील यांनी विनंती केली होती. पण पाटील यांनी विनंती फेटाळून लावत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 11:53 AM IST

पुण्यात राष्ट्रपतींच्या घराविरोधात स्वाक्षरी मोहीम

25 एप्रिल

पुण्यातील राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या घराला विरोध वाढत चालला आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी याविरोधात आजपासून सह्यांची मोहीम हाती घेतली आहेत. राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना पुण्यात घरासाठी नियमापेक्षा जादा जमीन देण्यात आल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच त्रिपुराचे राज्यपला डी.वाय. पाटील यांनी आपल्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही सुरेश पाटील यांनी नुकताच केला आहे. आंदोलनमागे घेण्यात यावे यासाठी त्रिपुराचे राज्यपाल डी वाय पाटील यांनी विनंती केली होती. पण पाटील यांनी विनंती फेटाळून लावत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 11:53 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close