S M L

'मिस्टर इंडिया' 3डी मध्ये

25 एप्रिलअनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडियाची जादू आजही कायम आहे. आणि आता त्यात भर पडणार आहे ती 3 डी मिस्टर इंडियाची. मिस्टर इंडिया 3 डी मध्ये बनणार आहे. 2014 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवीचा रोमान्स, मिस्टर इंडियाचं अदृश्य असणं, 'मोगॅम्बो खूष हुवा' हे आजही पॉप्युलर आहे. या 3 डी सिक्वलमध्ये बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर असेल. श्रीदेवी आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि व्हिलनसाठी सलमान खानच्या नावाची चर्चा आहे. या सिनेमाचं बजेट 150 कोटींचं आहे. सिनेमाला संगीत ए.आर. रेहमानचं असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 02:05 PM IST

'मिस्टर इंडिया' 3डी मध्ये

25 एप्रिल

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडियाची जादू आजही कायम आहे. आणि आता त्यात भर पडणार आहे ती 3 डी मिस्टर इंडियाची. मिस्टर इंडिया 3 डी मध्ये बनणार आहे. 2014 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवीचा रोमान्स, मिस्टर इंडियाचं अदृश्य असणं, 'मोगॅम्बो खूष हुवा' हे आजही पॉप्युलर आहे. या 3 डी सिक्वलमध्ये बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर असेल. श्रीदेवी आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि व्हिलनसाठी सलमान खानच्या नावाची चर्चा आहे. या सिनेमाचं बजेट 150 कोटींचं आहे. सिनेमाला संगीत ए.आर. रेहमानचं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close