S M L

आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू

27 एप्रिलमहागाईने होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेला आजपासून दरवाढीचा चटका बसणार आहे. आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू झाली आहे. ही भाडेवाढ यापूर्वीच बेस्टच्या बैठकीत मंजूर करण्यात आली होती. काल त्याला महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाली. यामुळे बेस्टचं कमीत कमी भाडं 4 वरून 5 रुपये होणार आहे. तर प्रति 50 किलोमीटरमागे सरासरी 20 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलीय. एसी बसचं किमान भाडं 15 ऐवजी 20 रुपये असणार आहे. अंध, अपंग आणि विद्यार्थ्यांना या दरवाढीतून वगळण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2012 01:31 PM IST

आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू

27 एप्रिल

महागाईने होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेला आजपासून दरवाढीचा चटका बसणार आहे. आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू झाली आहे. ही भाडेवाढ यापूर्वीच बेस्टच्या बैठकीत मंजूर करण्यात आली होती. काल त्याला महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाली. यामुळे बेस्टचं कमीत कमी भाडं 4 वरून 5 रुपये होणार आहे. तर प्रति 50 किलोमीटरमागे सरासरी 20 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलीय. एसी बसचं किमान भाडं 15 ऐवजी 20 रुपये असणार आहे. अंध, अपंग आणि विद्यार्थ्यांना या दरवाढीतून वगळण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2012 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close