S M L

डिझेल दरवाढीचे पंतप्रधानांनी दिले संकेत

28 एप्रिलमहागाईने होरपाळणार्‍या जनतेला आता आणखी धक्का बसणार आहे. डिझेलच्या किंमती दरवाढ करण्याबाबतचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आयातीवर प्रचंड ताण पडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही ताण पडल्याचं त्यांनी म्हटलं. कच्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे तेलकंपन्याना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यापासून तेल कंपन्यांनी दरवाढ करण्याबद्दल सरकारला विनंती केली आहे मात्र सरकारने वेट अँन्ड वॉच भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या चालून अचानक मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 05:10 PM IST

डिझेल दरवाढीचे पंतप्रधानांनी दिले संकेत

28 एप्रिल

महागाईने होरपाळणार्‍या जनतेला आता आणखी धक्का बसणार आहे. डिझेलच्या किंमती दरवाढ करण्याबाबतचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आयातीवर प्रचंड ताण पडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही ताण पडल्याचं त्यांनी म्हटलं. कच्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे तेलकंपन्याना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यापासून तेल कंपन्यांनी दरवाढ करण्याबद्दल सरकारला विनंती केली आहे मात्र सरकारने वेट अँन्ड वॉच भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या चालून अचानक मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close